Saturday, February 27, 2021
टाइम्स ऑफ मराठी
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी
No Result
View All Result
टाइम्स ऑफ मराठी
No Result
View All Result

अखेर अडीच महिन्यांपासून गायब असलेले ‘अलिबाबा’चे जॅक मा दिसले

by admin
January 25, 2021
in entertainment
0
Spread the love

[ad_1]


बिजिंग – मागील अडीच महिन्यांपासून गायब असलेले ‘अलिबाबा’ ग्रुपचे मालक जॅक मा हे अखेर समोर आले आहेत. त्यांच्या गायब होण्यामागे चिनी सरकारचा हात असल्याच्या चर्चा जगभरात होत होत्या. पण अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात जॅक मा हे सहभागी झाले.

बुधवारी एका ऑनलाईन कार्यक्रमात चीनचे सर्वात श्रीमंत उद्योजक जॅक मा हे सहभागी झाले आणि त्यांनी शिक्षकांना संबोधित केले. हा एक ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या संधींबाबत आयोजित केला जाणारा वार्षिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात जॅक मा हे सहभागी होणार असल्याची माहिती एका स्थानिक ब्लॉगमध्ये देण्यात आली होती, पण ते अडीच महिन्यांपासून गायब असल्याने यावर लोकांचा म्हणावा तसा विश्वास नव्हता. पण ते जेव्हा प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झाले तेव्हा लोकांची खात्री पटली.

जॅक मा यांनी चीनच्या नफेखोर आर्थिक संस्था व सरकारी बँकांवर तोफ डागून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतला होता. त्यांचा तेव्हापासून ठावठिकाणा नव्हता. ते 10 ऑक्टोबरनंतर ट्विटरवरही सक्रिय नसल्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागे कट-कारस्थान असल्याचा संशय बळावला होता.

जॅक मा यांनी व्यवसायातील मुस्कटदाबी रोखण्यासाठी यंत्रणा सुधारा, अशी मागणी केली होती. याचवेळी चीनच्या सरकारवर सडेतोड टीका करताना जागतिक बँकिंग नियमांना ‘ज्येष्ठांचा क्लब’ म्हटले होते. जॅक मा यांच्यावर सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑक्टोबरमध्ये शांघायच्या भाषणात केलेल्या या टीकेमुळे चांगलीच भडकली होती. थेट राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या निशाण्यावर ते आले होते. तेव्हापासून ते कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले नव्हते.

राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यावर जॅक मा यांनी टीका केल्यानंतर सरकारने त्यांच्या कंपन्यांवर कारवाईचा धडाका लावला. चिनी अधिकाऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये एंट ग्रुपच्या 37 अब्ज डॉलरचा आयपीओ निलंबित केला. तसेच अलिबाबा ग्रुपची चौकशी पूर्ण होईपर्यंत चीनमधून कुठेही बाहेर जायचे नाही, अशा सक्त सूचना दिल्या. याच महिन्यात ‘अफ्रिका के बिझनेस हिरोज’ या प्रसिद्ध शोच्या एपिसोडमधून जॅक यांचे नाव हटवण्यात आले.

[ad_2]

Source link

Related


Spread the love
admin

admin

Next Post

जाता जाता ट्रम्प प्रशासनाचा ‘या’ दोन देशांपासून भारताला सावध राहण्याचा मैत्रीपूर्ण सल्ला

ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

Join 6,029 other subscribers

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697