Saturday, February 27, 2021
टाइम्स ऑफ मराठी
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी
No Result
View All Result
टाइम्स ऑफ मराठी
No Result
View All Result

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी हनुमानाचे छायाचित्र ट्विट करत मानले मोदींचे आभार

by admin
January 25, 2021
in India
0
Spread the love

[ad_1]


नवी दिल्ली – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. त्याचबरोबर जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. भारतातही दोन कोरोना प्रतिबंधक लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून, त्या लसींचे सध्या लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर मदतीसाठी ब्राझीलने हात पुढे केला होता. ब्राझीलला लस पुरवठा करण्यास भारतानेही परवानगी दिल्यानंतर राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचे छायाचित्र ट्विट करत भारताचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना भारताने आपातकालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर लसीची मागणी ब्राझीलने केली होती. तसे पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांनी पाठवले होते. भारताने देखील ब्राझीलकडून करण्यात आलेल्या मदतीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लस पुरवण्यास सुरूवात केली. भारताकडून लसींचे डोस पाठवण्यात आल्यानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्विट करत आभार मानले.

The honour is ours, President @jairbolsonaro to be a trusted partner of Brazil in fighting the Covid-19 pandemic together. We will continue to strengthen our cooperation on healthcare. https://t.co/0iHTO05PoM

— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2021

ब्राझीलला जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल अभिमान वाटत असून ब्राझीलला भारतातून लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल आभार, अशा आशयाचे एक ट्विट बोलसोनारो यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बोलसोनरो यांच्या ट्विटला प्रतिसाद दिला आहे. बोलसोनारोजी, कोरोना या महामारीविरोधात एकजुटीने लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणे हा आमचा एकप्रकारे सन्मान आहे. आपले आरोग्यसेवांवरील सहकार्य भारत बळकट करत राहिल, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.



[ad_2]

Source link

Related


Spread the love
admin

admin

Next Post

बंदीनंतरही भारतात अशा प्रकारे वापरले जात आहे टीक-टॉक

ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

Join 6,029 other subscribers

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697