Saturday, February 27, 2021
टाइम्स ऑफ मराठी
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी
No Result
View All Result
टाइम्स ऑफ मराठी
No Result
View All Result

ही सुंदर तरुणी एका तासातच करते ८-८ लाख रुपयांची कमाई

by admin
February 6, 2021
in Top news
0
Spread the love

[ad_1]

game
कॅनबेरा – लोक पैसे कमविण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात. चांगली जॉब आणि सॅलरी मिळाल्यानंतरही असे अनेक लोक सापडतील जे आपल्या नोकरीवर समाधानी नाहीत. त्यात स्वतःचा बिझनेस म्हणजे, २४ तासांची कटकट. पण आपल्याला एका अशा तरुणीबद्दल आम्ही सांगत आहोत जी अवघ्या एका तासात एवढी कमाई करते की ती अनेक उद्योजकांची महिन्याची तर नोकरीपेशा करणाऱ्यांची वर्षभराची सुद्धा कमाई नसेल. ती एका तासातच ८ लाख रुपये कमावते.
game1
फार्मसी विषयात ऑस्ट्रेलियात राहणारी चेल्सिया मिंक्स ग्रॅजुएट आहे. पण तिचे मन औषधींमध्ये लागले नाही. तिला नोकरी करण्यात रस नव्हता. कुठल्याही प्रकारची नोकरी किंवा उद्योग ती करत नाही. व्हिडिओ गेमचा तिला छंद होता. तिने आपल्या याच आवडीला कमाईचे साधन केले आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ गेमर्सपैकी ती एक आहे. तसेच अवघ्या एका तासात ती ८ लाख रुपयांची कमाई करते. ती काही महिन्यांतच हसत खेळत कोट्यधीश बनली आहे.
game2
ऑनलाईन व्हिडिओ गेम चेल्सिया खेळते आणि आपल्या गेमिंगचे लाइव्ह स्ट्रिमिंग करत असते. तिला लाइव्ह खेळताना पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची नेहमीच गर्दी असते. प्रत्येक व्हिडिओला हजारो लाखो दर्शक असतात. जेवढे जास्त दर्शक तेवढ्याच तिला आपल्या लाइव्ह व्हिडिओमध्ये जाहिराती मिळतात. या जाहिरातींचे दर लाइव्ह व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या गर्दीवर असते. लाखोंची गर्दी नेहमीच होत असल्याचे पाहता तिच्या व्हिडिओमध्ये जाहिराती देण्यासाठी स्पॉन्सर्सच्या रांगा लागतात. अशात ती अवघ्या तासाभरातच सरासरी ८ लाख रुपयांची कमाई करते.
game3
चेल्सियाचे गेमिंग जगतात ४.७ कोटी फॉलोअर्स आहेत. तिचा व्हिडिओ पाहण्यासाठी जे रोज न चुकता ऑनलाईन येतात. या व्यतिरिक्त तिचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मिळणाऱ्या नवीन दर्शकांची संख्या वेगळीच. हसत-खेळत आणि अगदी आपल्या आवडीचे काम करून कोट्यधींची कमाई करणारी चेल्सिया इंटरनेट यूझर्समध्ये आयकॉन झाली आहे. अनेक तरुणी तिच्यासारखे होण्याचा प्रयत्न करत आहेत. इंस्टाग्रामवर सुद्धा तिचे लाखो चाहते आहेत.

The post ही सुंदर तरुणी एका तासातच करते ८-८ लाख रुपयांची कमाई appeared first on Majha Paper.

[ad_2]

Source link

Related


Spread the love
admin

admin

Next Post

यापुढे 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस करणार नाही फेसबुक

ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

Join 6,029 other subscribers

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697