१५ जून २०२० पासून ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता..

0
12

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीत ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मान्यता दिली आहे
तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की

तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण व तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय ही या वेळी घेण्यात आला या व्हिडिओ कॉन्फरन्स ला शालेय शिक्षण मंत्री वर्षा ताई गायकवाड उपस्थित होत्या.सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच कळविण्यात येतील. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना शुभेच्छा असे ही म्हणाले

इथे हि वाचा
आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७७ विविध गुन्हे

केंद्राने परवानगी दिल्यास सलून व्यवसाय सुरू करण्याची राज्य शासनाची तयारी : मंत्री छगन भुजबळ

कोरोनाचे संकट गेल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here