16 वर्षीय टिक टॉक स्टार ने केली आत्महत्या….

नवी दिल्ली | सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्या नंतर सर्वांना धक्काच बसला. त्याचबरोबर सुशांतच्या आत्महत्येनंतर आत्महत्येच्या अनेक घटना या ऐकायला आल्या होत्या व त्याच बरोबर आता टिक टॉकक स्टार सिया कक्कर हिने सुद्धा आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

हा धक्कादायक प्रकार बुधवारी दिल्लीमधील प्रीत विहार येथील सीया कक्कर यांच्या राहत्या घरी घडला आहे .व या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
सीया कक्कर चे टिक टॉक वर 1.1 मिलियन फॉलोअर्स होते . सियाने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.त्याच्या आत्महत्येचे कारण अजून समोर आलेले नाही, परंतु पोलिसांकडून तपास चालू आहे.

यावर्षी सध्या अनेक लोकांच्या आत्महत्येच्या घटना ऐकायला येत आहेत.व हे अत्यंत दुःखद बातमी बातम्या आहेत,असे टोकाचे पाऊल उलचण्या आधी तणावग्रस्त व व्यक्तींनी आपल्या गोष्टी कोणासोबत तरी शेअर कराव्यात व कोणाची तरी मदत घेतली पाहिजे ,अशाप्रकारे सियाच्या मीट ब्रदर्स यांनी शोक व्यक्त केला आहे.

इथे हि वाचा

राजेश टोपे यांनी दिली कोरोना औषधांबाबत गुड न्यूज….

इम्तियाज जलील यांची ‘ही’ गंभीर तक्रार; मुख्यमंत्र्यांची तिथेच दिले कारवाईचे आदेश!

घ्या जाणून… आजचा पेट्रोल, डिझेलचा दर….

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: