भारतामध्ये आता पर्यंत १९९२ लोकांनी कोरोनावर मात केली आहे सरकार,डॉक्टर,पोलिस कोरोना विरूद्ध लधण्यासाठी सर्वोत्तम मेहतन घेत आहे आता पर्यंत देशामध्ये १४,378 कोरोना पॉसिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे
१४,378 रुग्णापैकी ४,२९१ रुग्णाचा संबध तब्लीगी जमातीशी आहे देशामध्ये 28.8 टक्के यांचा संबंध तब्लीगी जमातीशी आहे असे लव अग्रवाल यांनी म्हटले आहे
१४ दिवसा मध्ये ४५ जिल्ह्यामध्ये एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही आहे असेही लव अग्रवाल यांनी सांगितले १७ एप्रिल रोजी ९९१ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहे
देशामध्ये कोरोना रुग्णाची संघ्या १४.३७८ झाली आहे तर गेल्या 24 तासामध्ये ४३ लोकांचा मृत्यु झाला आहे तर देशामध्ये ४८० लोकांचा बळी गेला आहे देशामध्ये कोरोनाचा मृत्युदर ३.३ टक्के आहे असे माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे
इथे हि वाचा
मस्जिद बंद नका करू मस्जिद सारखी दूसरी मरण्यासारखी चांगली जागा नाही