२४ जानेवारी २०२० च्या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत सहभागी असलेल्या संघटनांची नावे.
1. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) – शंबूक संकल्पना उदय
2. महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) – अॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे.
3. भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ
4. असंघटीत कष्टकरी कामगार संघटना महाराष्ट्र
5. सहेर सामाजिक संस्था
6. आदिवशी मागासवर्गीय कामगार संघ
7. महिला विकास केंद्र
8. युवा मंथन मुंबई
9. राष्ट्रीय विमुक्त घुमंतु आदिवासी महासंघ-लक्ष्मण गायकवाड
10. विमुक्त भटके आदिवासी युथ फ्रंट – अंबरसिंग बन्सी चव्हाण.
11. महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना
12. सत्यशोधक ओबीसी परीषद मुंबई – मोहिनी अणावकर
13. अखिल भारतीय राजपुत भामटा युवक आघाडी – डॉ अनिल सालुंके
14. विमुक्त भटके युथ फ्रंट – डॉ कैलास गौड
15. भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था
16. बंजारा मुक्ती ब्रिगेड (विजय क्षीरसागर)
17. कदम फॉडेशन
18. पीपल्स युनिटी चारीटेबल ट्रस्ट.
19. रॉयल फौंडेशन.
20. अकिल भारतीय मातंग सेना.
21. यलगार सांस्कृतिक मंच मुंबई.
22. ईंटेल्युक्चल फोरम
23. साजेरी युथ सेवा संस्था.
24. कुर्ला मोहल्ला कमिटी.
25. कुर्ला सिटीझन ग्रुप.
26. लोक जागरण अभियान.
27. आझाद हिंद वेलफेअर सोसायटी.
28. शिवशक्ती रहिवाशी संघ.
29. Platform For Social Justice – श्वेता दामले.
30. लोकाधिकार मंच – ललित बाबर.
31. अंजुमन बाशिंदेगान ए बिहार –
32. असंघटीत कष्टकरी कामगार संघटना – सुनील आहिरे.
33. अमन सेना – अब्दुल बारी खान.
34. महाराष्ट्र मोमीन कॉन्फरन्स – परवेझ अन्सारी.
35. छात्रभारती – रोहित ढाले.
Balasaheb Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi