२१ नाही ४९ दिवसाची लॉकडाउन ची गरज
भारतात कोरोना मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसासाठी लॉकडाउन ची घोषणा केली अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पड़ण्यास बंदी होती पण भारताला २१ नाही तर ४९ दिवस लॉकडाउन ची गरज आहे असे मत क्रेम्ब्रिज विद्यापीठातिल भारतीय संशोधक यांनी सांगितले आहे
भारताला कोरोना ला हरवण्यासाठी २१ नाही ४९ दिवसाची गरज आहे असे मत राजेश सिंग आणि आर. अधिकारी यांनी सांगितले आहे राजेश सिंग ,आर.अधिकारी हे प्रसिद्ध भारतीय क्रेब्रिज विद्यापीठातिल अप्लाईट मैथेमेटिक्स विभागात काम करतात
जर ४९ दिवस लॉकडाउन ठेवला तर कोरोना वर भारत मात करू शकतो त्यानंतर १० च्या खाली कोरोनाची संघ्या येईल असे त्यांनी निष्कर्ष काढला आहे