कोरोना वायरस महामारी ने सर्व जग हादरून गेले होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. पहिले लॉकडाऊन मार्च मध्ये ठेवण्यात आले होते तर असे प्रत्येकी टप्या टप्याने लॉकडाऊन वाढवण्यात आले होते. राज्यात संचार बंदी होती. गरज नसतांना ही बाहेर पडण्याचा अनेक घटना आपण बघितल्या आहेत.
तर काही वाहने जप्त केली सुद्धा होती .
लॉकडाऊन लागू झाल्यापासून आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत तब्बल १ ला २४ हजार १०३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर यात २३ हजार वाहने जप्त झाली आहेत.
लॉकडाऊन नियम मोडणाऱ्या गुन्हेगारांकडून तब्बल ६ कोटी ७८ लाख ८१ हजार १९१ इतका दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली
इथे हि वाचा
आपली धंद्याची रोगट मानसिकता मोडेन पण वाकणार नाही .. नाद नाही करायचा
महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना सवर्ण मुलीवर प्रेम करतो म्हणून बौध्द मुलाची हत्या
लोकप्रिय तुकाराम मुंढेंविरोधात नागपूरच्या या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल