केईएम’मधून 70 वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता, 10 दिवसानंतरही शोध लागेना

2
4

सध्या कोरोना चे संकट आहे. तर काही आपली माहीती देत नाही. तर काही दवाखान्यातुन सुध्दा पळून जातात.
अशी एक पुन्हा बाब घडली आहे की
केईम रुग्णालयात एक 70 वर्षीय रुग्ण गायब झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटणेने खळबळ उडाली आहे.गेल्या 14 तारखेला रुग्णाला दवाखान्यात भरती करण्यात आले होते. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्या जवायास फोन करून सांगितले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर वर ठेवण्यात येत आहे..

रुग्णाच्या जावयाने रुग्णाला विचारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये 19 तारखेला फोन केल्यास असता तुमचा रुग्ण सापडत नाही. अशी माहिती मिळाली.रुग्ण गायब होऊन अद्यापही भेटले नाही. 10 होऊनही रुग्णाचा शोध लागला नाही. पोलीस आणि महानगरपालिका कर्मचारी रुग्णाचा शोध घेत आहे..

इथे हि वाचा
लोक कल्याणकारी लोकमाता: आहिल्यामाई
संजय राऊत -मोदींनी वर्क फ्रॉम होम करायला सांगितलंय म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करतायेत
देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७९९