कोरोना वायरस मुळे भारत २१ दिवस lockdown असल्या मुळे भारतावर आपत्तिजनक परिस्थिति आली आहे
अश्या अडचणीच्या काळामध्ये मोदी सरकार ने मोठा निर्णय घेतला आहे
२७ किलो चा गहु आता २ रुपये किलो ने मिळणार आहे
तर ३७ किलो चा तांदूळ ३ रुपये ने मिळणार आहे
अश्या परिस्थितिमध्ये मोदी सरकार ने चांगला निर्णय घेलता आहे देशातल्या ८० कोटि लोकांना याचा फायदा होणार आहे
तसेच सरकारी श्रेत्रातील कंत्राटी कामगार यांचा पगार ही क्रेंद सरकार करणार आहे
कोरोनाशी लढ़ण्यासाठी ३ ४ उपाय आहे घरात थाबा ,बाहेरुन आल्यावर स्वच्छ हाथ धुवावे , सर्दी खोकला ताप वाढल्यास डॉक्टर ला भेटा , लोकांशी संपर्क टाळा
दरम्यान सरकारच्या या निर्णय मुळे हातावरिल लोकांचा फायदा होणार आहे गरज पडल्यास अजुन निर्णय सरकार घेईल