maharashtra

रिक्षाचालक बांधवातर्फे सामूहिक गौसेवा

दिपावली या सणाचे औचित्य साधून वीर सावरकर रिक्षा युनियन व गौसेवक अ‍ॅडव्होकेट विजुभाऊ काबरा मार्फत सामूहिक गौसेवा- एक अनुष्ठान अंतर्गत गौसेवा करण्यात आली।

गौ माता सेवा करतांना हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतीक दाखवण्यात आले
गौ सेवा करतांना केळी, लापसी व चारा या प्रकारची रिक्षा चालक मालक यांचा मार्फत सेवा करण्यात आली
तरी गौ मातेला सेवाभावी
भक्तगण मार्फत गौसेवा स्थळ – नेरी नाका पांजरापोळ संस्था गौशाळा येथे करण्यात आली
तसेच गौ माते संदर्भात गौसेेवाव्रती विजूभाऊ काबरा यांनी मोलाचं संदेश दिला गौ हमारी माता है
गौसेवा कशा पद्धतीने केले पाहिजे , गौसेवा उपचार पद्धती या सर्व बाबींवर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच जिल्हाध्यक्ष दिलिपभाऊ सपकाळे यांनी देखील मनोगत व्यक्त केलं हिंदू मुस्लिम एकता व गौसेवा रिक्षाचालक-मालक मार्फत होत असल्याचा अतिशय आनंद होत आहे असेच आपण सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत यातच आपले हित आहे.
तसेच पोलिस प्रशिषक – सय्यद मुद्दसर यांनी देखील गौ माते पासून आपल्याला मिळणारे फायदे या विषयावर मनोगत वक्त केले.
रमेश पैलानी गृप्पचे –
रफिक पिंजारी,
सोमनाथ पाटील यांनी गौ सेवा करताना बासरी वाजून सर्वांचे लक्ष वेधून घेतले .
अतिशय सुंदर पद्धतीने गौ सेवा करण्यात आली तरी या प्रसंगी उपस्थिती पुढीलप्रमाने –
संतोष शिरसगर,भास्कर गायकवाड, राजकुमार लुंड,मिलिंद पाटील,महेंद्र देवराज,
एकनाथ बारी,रहीम देशमुख,शशी जाधव, नाथबाबा, भगवान पाटील,
वसंत महाजन, दत्तात्रय कदम,भास्कर शिरसाठ,अजय सोनवणे,दिलीप चौधरी,संजय मराठे,सागर पाटील,योगेश धनगर,सादिक शेख,दिपक पाटील,विजय कोळी,तन्वीर शेख,प्रवीण चोपडे,भगवान पाटील,संजय पाटील,सोमनाथ ओतरी, प्रकाश पाटील,प्रकाश चौधरी, लक्ष्मण पाटील,रवींद्र सोनवणे,अशोक जगताप,रमेश टेलर, विश्वास बिऱ्हाड, भैयासाहेब, कन्हैया तिवारी,चंदू लाडवंजारी, कैलास पाटील,भरत राणे, प्रदीप व्यास,रत्नाकर वाणी,दिनेश पाटील,प्रवीण घुगे,आदी
बहुसंख्येने उपस्थित होते।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button