अमीर खान च्या स्टाफला कोरोणाची लागण…

0
7

मुंबई | आमिर खान च्या घरा त कोरोनाचा शिरकाव. अमीर खान यांच्या स्टाफला देखील कोरोणा झाल्याचं आमिर खान ने स्वतः सांगितलं.काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक करण जोहर तसंच बॉनी कपूर यांच्या घरातील स्टाफमध्ये काही जण कोरोणा पॉझिटिव निघाल्याचा समोर आलं. याबाबत आमिरने एक पत्र शेअर केलं आहे.

अमीर खान म्हणाला, माझा स्टाफ मधील काही जणांना कोरण्याची लागण झाली तसेच त्यांना रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आलेले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने वैद्यकीय सुविधा पुरवल्याने मी बीएमसीचे आभार मानतो. ते माझ्या स्टाफची चांगली काळजी घेतायत. यासह संपूर्ण परिसरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केलं जातंय. असा आमिर खान ने पत्र सांगितलं.

आमिर पुढे म्हणतो, “बीएमसी ने आम्हा सर्वांचे काळजी घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आमच्या सर्वांच्या सुद्धा कोरोना टेस्ट करण्यात आलेल्या आहेत व आमचे अहवाल नेगटिवे ठरलेले आहेत. परंतु माझ्या आईची टेस्ट अजून बाकी आहे. मी अशी प्रार्थना करतो की आईची कोरोणा टेस्ट चे अहवाल निगेटिव्ह यावेत.

दरम्यान, आमिर खानने कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत. तसेच याचबरोबर आमिर खानने सर्वांना सुरक्षित राहण्याचे आवाहन ही केलंय.वैद्यकीय अधिकारी सर्व प्रक्रिया आणि काळजीपूर्वक सर्व चाचण्या करत आहेत.

इथे ही वाचा

गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन होणार लॉन्च….

कराची तून फोन आल्याचा संशय… मुंबईतील ताज हॉटेल वर बॉम्ब फेकू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here