पुणे | कोरोणा चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने पिंपरी चिंचवड येथील पालिके ने मास्क वापरण्याबाबत कठोर निर्णय घेतले आहेत .कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी प्रवास करत असताना मास्क वापरणे बंधनकारक असेल. वीणा मास्क असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अस विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर यांनी पोलिसांना दिली आहे.
मास्क न लावल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पाचशे ते हजार रुपयांचा दंड वीणा मास्क नागरिकांकडून आकारला जाईल. व तसेच काही आदेशांचे उल्लंघन झाल्यास 2005 अन्वये कारवाई व्यवस्थापन कायद्यानुसार करण्यात येईल.असे सांगण्यात आलेले आहे.
अनलॉक केल्यानंतर लोकांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. प्रशासन वारंवार सूचना देत आहे तरीदेखील नागरिक गर्दी करत आहेत व आरोग्य प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना सुद्धा करण्यात आलेले आहे तरीही लोक सोयीने बगल देत नाही आहेत .असे सगळीकडे चित्र दिसत आहे व अशा परिस्थितीतच कारोनाचा जास्त धोका आहे.
अशा परिस्थितीतच सगळ्यांना संकटाला सामोरे जायचं आहे म्हणून पिंपरी चिंचवड येथील प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे व पालिकेने घेतलेला निर्णय हा सकारात्मक असू शकेल.
इथे हि वाचा
रामदेव बाबांच्या औषधांबाबत मंत्रालयाचे आदेश….रामदेव बाबा यांना धक्का…
गोपीचंद पडळकर….शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे लागलेला कोरोना आहे