कोरोनाशी लढतांना अचानक आलेले हे निसर्ग चक्रीवादळ या वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्ण पणे सज्ज होते वर्सोवा तसेच किनाऱ्यावर तब्बल 40 हजार लोक वस्त्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. सुदैवाने मुंबई मध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण मोठा प्रमाणत मुंबई मध्ये अनेक ठिकाणी झाले पडलेले दिसले.निसर्ग चक्रीवादळ हे मुंबई मध्ये धडकले नाही पण मुंबई मधील कुलाबा
या ठिकाणी 72 किमी असा वाऱ्याचा वेग होता.या वादळणारे आणि गाड्यांचे नुकसान झाले आहे. दुपार 4 च्या सुमारास हे नाशिक च्या दिशेने जात दिसते होते.
इथे इ वाचा
वंचित बहुजन आघाडीच्या २ आमदारांनी केला राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटी रूपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत
पश्चिम बंगालमध्ये अंफाण वादळात उध्वस्त झालेल्या दलितवस्त्यांचे पुनर्वसन करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आवाहन