मुंबई | अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर ऐश्वर्या राय-बच्चन तसेच त्यांची मुलगी आराध्या ला सुद्धा कोरोणाची लागण झाल्याचं समोर आलेला आहे. या दोघांच्या कोरोना चाचणी चा रिपोर्ट पॉजिटिव आल्याची माहिती मिळाली आहे
बच्चन कुटुंबियातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती यात ऐश्वर्या आणि आराध्या यांचा सुद्धा आता अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. परंतु जया बच्चन त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच मुबई तील जलसा बंगला म्हणजे बच्चन कुटुंब यांचे राहते घर सिल करण्यात आलेलं आहे तसेच संपूर्ण बंगला सनिटायझरेशन सुद्धा करण्यात आलेला आहे. व ऐश्वर्या आणि आराध्या वर सध्या उपचार सुरू आहेत.दरम्यान
तसेच महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना काल कोरोणा ची लागण झाल्याचं त्यांनी स्वतः ट्विटरवर ट्विट करून सांगितलेले आहे. तसेच अभिताभ बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
इथे ही वाचा
कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण पाच तासात निगेटीव्ह, धारावी पॅटर्न राबवा – राजेंद्र पातोडे.
‘राजगृह’ तोडफोडी विरुद्ध रिपाई कार्यकर्त्यांची निदर्शने; गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी
धक्कादायक! ‘One Plus मोबाईल कंपनीनं कपड्यांच्या आरपार पाहता येणारा कॅमेरा बनवला, पण आता…