दिल्ली | नुकत्याच झालेल्या एका सर्वे मध्ये नागरिकांचा मोदीजीं च्या सुरक्षेवर विश्वास असल्याचं समोर आल आहे. नुकत्याच गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर चीनने हल्ला केला.यावर देशभरात संतापाची लाट उसळली आहे व सरकारवर विरोधकांकडून टीका सुद्धा करण्यात आलेली आहे. तरीही 73 टक्के भारतीयांना मोदींच्या सुरक्षा धोरणावर विश्वास.
चीन सोबत झालेल्या संघर्षामध्ये केंद्र सरकार सक्षम असल्याचं त्यात 73.6 भारतीयांचा विश्वास आहे. सी व्होटर नावाच्या संस्थेने मोदी सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणावर ज्यांचे जनतेची काही मदत घेतली त्यावरून ही माहिती समोर आली.
त्याचबरोबर काही प्रश्नांमधून सरकार वरची नाराजगी ही समोर आली आहे. भारताचे 20 जवान शहीद झाले परंतु मोदीजींनी चीन ला ठोस उत्तर दिलं का? असा प्रश्न विचारला गेल्यानंतर 60 टक्के लोकांनी याचे उत्तर नाही असे दिले.
याच दरम्यान नरेंद्र मोदी चा प्रभाव अजून ही कमी झालेला नाही तो कायम असल्याची माहिती सुद्धा समोर आलेले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जेव्हा कल तपासण्यात आला तेव्हा या सर्वे तून माहिती समोर आली आहे.
इथे हि वाचा
“आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं
“आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं
64 एन्काऊंटर करणाऱ्या माजी पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या….