कानपूर | कानपूर मध्ये तीस वर्षांची दहशत असलेल्या कुख्यात गुंड विकास दुबेची दहशत आता संपलेली आहे .विकास वर पोलिसांचची हत्या केल्याचा आरोप आहे. विकास दुबेला एन्काउंटर करण्यात आलेले आहे.त्यामुळे बीकरू या छोट्याशा गावात फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष केला जात आहे.
चौबेपुर भागातील बिकरू या गावात विकास जन्म झाला होता.लहानपणापासून विकास छोट्या-मोठ्या मारामाऱ्या करत या भागातील गुंड बनवून गेला होता . गावातील परिसरातील लोकांना सुद्धा विकास दुबे च्या दहशती चा त्रास होत होता .यामुळेच विकास दुबेच्या एन्काऊंटर नंतर या भागातील नागरिकांनी आनंदोत्सव केला.
विकास दुबे या भागातील कित्येक जमिनी हडप होता .तसेच खून करणे ,धमक्या देणे यामुळे विकास दुबे व त्याच्या टोळ्यांची गावात चांगलीच दहशत झालेली होती. पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर च्या कारवाईला गावातील नागरिक समर्थन देत आहेत.
नागरिकांच्या मनातील भीती काढून टाकने हे पोलिसांचे काम आहे .व तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी अगदी हे काम चोख पणे केलेले आहे असं विकास दुबेच्या गावातील नागरिकांनी मत व्यक्त केलेले आहे.
इथे ही वाचा
गणपतीमध्ये कोकणामध्ये चाकरमान्यांना येण्याचा कोणाचाही विरोध नाही…
नवरदेव नवरीला कोरोना.. या लग्नाने प्रशासनाची उडवली झोप..
सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…