अंत्यविधीनंतर विकास दुबेची बायको भडकली, संतापाच्या भरात केलं ‘हे’ धक्कादायक विधान!

कानपूर |  आठ पोलिसांच्या हत्येचा आरोप असलेल्या कुख्यात गुंड विकास दुबे याला एन्काऊंटर करण्यात आलेले आहे.विकास दुबेचा पोस्टमार्टम करण्यात आले त्यानंतर भैरव घाटाव र अंत्यविधी पार पडला. अंत्यविधीच्या वेळी विकास ची पत्नीचा रीचा दुबे व मुलगा दोघे सुद्धा या वेळेस उपस्थित होते. यावेळेस संतापाच्या भरात विकास च्या पत्नीने काही वक्तव्य केले व सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

ज्यांनी हे काम केले आहे त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना अद्दल घडल्या शिवाय राहणार नाही. वेळ आली तर मी हातात बंदूक सुद्धा उचलेल. अशा शब्दात बोलत रिचाने संताप व्यक्त केला व सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

विकास दुबे ला सकाळी नऊ वाजेच्या सुमारासउज्जैन के महाकाल मंदिराच्या आवारात पोलिसांनी अटक केली त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला उत्तरप्रदेश पोलिसांकडे सोपवले. व अधिक चौकशीसाठी त्याला कानपूरला घेऊन जाण्याचा प्लॅन होता.

यानुसार विकास ला कानपूरला घेऊन जात असताना. पोलिसांच्या एका ताफ्या चा अपघात झाला व या अपघाता दरम्यान त्याने पोलिसाचे पिस्तूल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.

ज्यांनी हे काम केलं आहे तुम्ही हवं तेवढं पळून जाण्याचा प्रयत्न करा, त्याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. गरज पडलीच तर हातात बंदुकही उचलीन, अशा शब्दात रिचानं आपला संताप व्यक्त केला आहे.

इथे ही वाचा

पुण्यातील लॉक डाऊन ला या लोकांचा विरोध…

बिकरू या छोट्याशा गावात विकास च्या काउंटर नंतर जोरात आनंदोत्सव…

गणपतीमध्ये कोकणामध्ये चाकरमान्यांना येण्याचा कोणाचाही विरोध नाही…

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: