
मुंबई–
अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी आज पत्रकार सोबत बोलतात सांगितले अमेरिकेने सैन्याची मदत घेतली आहे सर्वाणि संयम पाळावा अशी परिस्थिति राज्यात येऊ नये म्हणुन सर्वाणि नियम पाळावे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल आहे
कोरोना रोखण्यासाठी जे वैद्यकीय ,अधिकारी ,पोलिस यांच्यावर हल्ला करत आहे हे कृत्य कदापि खपुन घेणार नाही त्यांच्यावर कायद्यानि करवाई होईल असा ईशारा अजित पवार यांनी दिला आहे
राज्यात lockdown असतांनी सुद्धा काही लोक दुधाच्या टैंकर मध्ये प्रवास करता आहे ही बाब चिंताजनक आहे
महाराष्ट्रतिल लोकप्रतिनिधि आणि पत्रकार यांनी ऑनलाइन संवाद साधावा आणि सुरक्षा पाळावी असेही अजित पवार यांनी सांगितले