अकोला:- जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गांवक यांनी सोमवारी (ता.1) काढलेल्या आदेशात अकोला जिल्ह्यातील चार हवालदार यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली आहे. पदोन्नती देण्यात आलेल्यांना तत्काळ रजू होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पोलिस हवालदार यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सन २०१९-२० च्या निवडसुचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या पोलिस हवालदार यांना पदोन्नती समितीने पदोन्नतीकरिता पात्र ठरविले आहे..
पोलीस कर्मचारी यांच्या मध्ये आनंदवार्ता पसरली आहे
पदोन्नती दिले गेलेली नावे पुढील प्रमाणे आहेत.
पदोन्नती देण्यात आलेल्यांमध्ये बोरगावमंजू येथील दिनेश महादेव सोनकांबळे, रामदासपेठ येथील दिनकर दामोदर चौधरी, मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यांचे विजयकुमार महादेव कंडारकर तर पातूर पोलिस ठाण्यांतील सुनिल विठ्ठलराव बगळेकर इ. आहे.
तर बदल्यांचे प्रमाण ही वाढले आहेत.
इथे हि वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मित्रालाच पोलिसांकडून बेदम मारहाण
देशाचे नाव बदला पुढील तारीख न देता, सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तहबुक करण्यात आले आहे
गेल्या 24 तासांत देशात 204 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला