नवी दिल्ली | 30 जूनला देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधनार आहेत. एकीकडे भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर दुसरीकडे भारत-चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नक्की काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधले आहे.
अनलॉक 2 अधिकृत करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे .या अंतर्गत कंटेनमेंट झोन वगळता हा इतर गोष्टींना परवानगी देण्यात आलेली आहे .त्याशिवाय रेड झोन मधले निर्बंध येत्या 31 जुलैपर्यंत कायम राहतील.
देशभरात टप्या टप्या ने अनलॉक 2 ची प्रक्रिया केली जाणार आहे. येत्या 1 जुलैपासून अनलॉक 2 चे नवीन नियम लागू होतील. असं यात नमूद करण्यात आलं आहे
त्याचबरोबर चीनच्या 59 ॲप वापरण्यावर भारतात बंदी आलेली आहे भारत आणि चीनच्या सीमारेषा मध्ये तणावाचं वातावरण दिसून येत आहे.
इथे हि वाचा
सुशांतने भारतासाठी ऑस्कर जिंकला असता….
मायावती-कोरोणा च्या संकटात सामान्य माणसाला इंधन वाढीचे शोक नको.
बाळासाहेब थोरात-आमचं सरकार पाच वर्षे टिकणारं च विरोधकांना संदेश.