नगरसेवकयांच्या बरोबर त्यांच्या आईचाही मृत्यू नागरिकांमध्ये भीतीचे सावट

0
5

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि गटनेते  यांचे काल करोनामुळे निधन झाले.
पत्नीला आता मोठा धक्काच लागला आहे त्यांची पत्नी व आई व भावाला सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. त्यांची पत्नी कालच(मंगळवार) घरी आली होती.दुर्देवी बाब म्हणजे त्या पाठोपाठ आज त्यांच्या आईचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाल्याचे दिसत आहे.

५५ वर्षीय नगरसेवकावर दोन आठवड्यांपासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांना करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

इथे हि वाचा

जळगाव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार त्या कोरोनाबाधित गायब 82 वर्षीय आजीचा मृतदेह 8 दिवस बाथरुममध्ये सापडला

उद्धव आणि आदित्य यांचा मला पाठिंबा, म्हणाले कसलीही मदत करायला तयार आहे- सोनू सूद

शरद पवार-राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा… त्यामुळे कधीच संपला नाही अन् संपणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here