पालघर मध्ये झालेल्या घटने मुळे उद्धव ठाकरे यांच्या वर टिका होत आहे. उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडिया द्वारे जनते सोबत संवाद साधला . तेव्हा त्यांनी पालघर प्रकरणा मधील सर्व गुन्हेगारांना अटक करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर त्यांना या घटने बद्दल
विचार पुस करण्या साठी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा फोन आला असे सांगितले . अमित शाह यांना सुध्दा इतर धर्मातील लोक जवळपास राहत नसल्याची माहिती आहे.
त्यामुळे याचा काही धार्मिक संबंध नाही. अमित शाह हे भारताचे गृह मंत्री आहेत. त्यांच्या कडे सर्व माहिती येतच असते. त्यांनी सुध्दा या प्रकरणा मध्ये धार्मिक संबंध नसल्याची माहिती दिली. त्यांनी फक्त काळजी घ्या असे सांगितले त्यावर ठाकरे यांनी आम्ही काळजी घेत आहोत असे सांगितले.