मुंबई | महानायक अभिनेता अभिताभ बच्चन यांना कोरोणाची लागण झालेली असून त्यांच्यावर सध्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तसेच त्यांच्या तब्येतीसाठी व लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना सुरू आहेत
अशातच अभिताभ बच्चन शेहेन शाह आहेत त्यांची काळजी करायचे कारण नाही.ते लवकरात लवकरच करून यावर मात करतील असे म्हणतबच्चन यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अन्सारी यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे.
अभिताभ बच्चन यांना हलकासा ताप आहे तसेच त्यांना श्वास घ्यायला सुद्धा अडचण येत. आहे मात्र त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू असल्यामुळे ते लवकरात लवकर ते कोरोणा वर मात करतील असा विश्वास डॉक्टर अन्सारी यांनी व्यक्त केलेला आहे.
अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोविड 19 ची काहीशी लक्षणं आहेत. ते सध्या नानावटी सुपर स्पेशिलिटी हॉस्पीटलमध्ये आयसोलेशन यूनिटमध्ये भरती आहेत.त्याचबरोबर बनावटीच्या डॉक्टरांनी सांगितले की सकाळी उठून त्यांनी नाश्ता सुद्धा केलेला आहे.
त्याचबरोबर अभिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विटरवर ट्विट करत कोरोणा संसर्ग झाल्याची माहिती जनतेला दिली होती. व त्यानंतर संपूर्ण बॉलिवूड म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
इथे ही वाचा
नया है वह ..असं म्हणत फडवणीसांनी धरला आदित्य ठाकरेंवर निशाणा…
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील २४ तासांत वाढणार पावसाचा जोर