अनिल देशमुख-जातीच राजकारण करू नका पालघर प्रकरणात एकही मुस्लिम नाही. ८ तासात १०१ आरोपी ताब्यात.

0
18

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज फेसबूक लाईव्ह द्वारे पालघर प्रकरणावरील दीर्घ भाषण केले . पालघर प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात

संतापाची लाट उसळली आहे तसेच सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणावर राज्याला संबोधित केले आहे.

फेसबुक लाईव्ह द्वारें देशमुख यांनी सांगितले की संपूर्ण देशभरात कोरोणा ची लढाई लढत असताना पालघरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे तसेच या घटनेनंतर 8 तासातच 101 आरोपी ताब्यात करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here