सोनिया गांधीबद्दल केलेल्या वक्त्तव्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात FIR

नागपुर

सोनिया गांधीबद्दल केलेल्या वक्त्तव्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली महाराष्ट्रातिल ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागपुर मध्ये अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात FIR दाखल केली

या तक्रार मध्ये धर्माच्या नावाने दोन समाजात भांडण लावण्याचा उद्देशाने केलेले वक्तव्य धार्मिक भावना दुःखवण्यासाठी केलेली कृति या बाबीचा उल्लेख या तक्रार मध्ये करण्यात आला आहे

पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी पालघर मध्ये झालेल्या घटना विरुद्ध एका कार्यक्रम मध्ये बोलताना सोनिया गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केले होते त्यांचे विडियो सोशल मीडिया वर खुप प्रमाणात वायरल होत आहे

दरम्यान गुरुवारी २३/२०२० रोजी दोन अज्ञात व्यक्तिने अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीच्या गाडीवर हल्ला केला दरम्यान या मध्ये कोणतीही दुखापत झालेली नाही आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: