महाराष्ट्रात दररोज १६ ते १७ परप्रांतीय मजुरांचे आगमन.

राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते.तेव्हा अनेक परप्रांतीय आपल्या आपल्या गावी निघून गेले होते. कोणी तर चालत तर कोणी सरकारी सेवेने आपल्या आपल्या परीने स्वतःच्या गावी गेले होते. लॉकडाऊन च्या काळात हाताला काम नसल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

आता लॉकडाऊन शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे सुरू होत आहेत.त्यानंतर मजुरांचा मोठा प्रमाणत तुटवडा निर्माण झाला होता. तर आता यासाठी प्रवासी मजूर राज्यात परत येत आहेत.मुंबई,पुणे,ठाणे,नवी मुंबई,रायगड व राज्याच्या इतर भागात देखील दररोज जवळपास १६ ते १७ हजार मजूर परतत आहेत.त्यांची योग्य नोंद व थर्मल तपासणी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत…

इथे हि वाचा

या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स प्रतिपॅड 1 रूपये दराने उपलब्ध, सरकारचा मोठा निर्णय

दिल्लीत आता रैपिड ऐंटिजेन टेस्टिंग चा अहवाल फक्त 15 मिनिटांत मिळणार :- केजरीवाल

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: