बाळासाहेब थोरात-आमचं सरकार पाच वर्षे टिकणारं च विरोधकांना संदेश.

0
3

पुणे | अनेक विरोधक सतत आमच्या सरकारवर टीका करत आहे मात्र, त्यांनी एवढंच लक्षात ठेवावं, आमचं सरकार चांगल्याप्रकारे काम करत आहे, आमचं सरकार पाच वर्षे टिकणार आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

पुण्यात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे या विरोधात काँग्रेसने देशभरात आक्रमक पवित्रा आंदोलन घेण्यास सुरुवात केली आहे. असे यावेळी ते बोलत होते.

तसेच राज्यावर मोठे संकट उभे आहे. राज्यभरात कोरोणा चे विषाणू दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत .त्यावर राज्य सरकार उपाय सुद्धा करत आहे. अशा मोठ्या संकटात देखील विरोधक राजकारण करत आहेत. असं म्हणत बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप ला निशाणा धरला.

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहेत. तसेच आधीच आपल्या सर्वांवर कोरोणाचे मोठे संकट जेलावे लागत आहे.सरकारने ही दरवाढ कमी करावी तसेच मागे घ्यावी याच्या निषेधार्ह आम्ही आंदोलन करत आहोत कट करून.थोरातांनी यावेळी सांगितलं.

इथे हि वाचा

“परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही”

इतक्या हजारांचा विज बिल…. तापसी पन्नू ने केला ट्विटरवर व्यक्त संताप….

सुशांत च्या आत्महत्येबद्दल संजना संघी ची होणार चौकशी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here