राज्य मंडळाचा मोठा निर्णय…. राज्यात सलून आणि जिम सुरू करण्यात यावे.

0
3

मुंबई | कोरोणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्यात आले होते त्या लॉक डाऊन मध्ये शाळा सलून तसेच इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता .परंतु आता सलून आणि जिम सुरू करण्यासाठी परवानगी दिली गेली आहे .28 जूनपासून सलून आणि जिम सुरू होतील.

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी माहिती दिली आहे की, राज्य मंडळाची बैठक घेण्यात आली होती व त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे की सलून सुरू करण्यात यावे.मात्र सलून सुरू होत असून फक्त केस कापण्यासाठी सलून सुरू होतील. शिवाय केस कापणारा व कापून घेणाऱ्या ला मास्क घालने आत्य वक्षक व बंधनकारक राहील .

त्याच नुसार ब्युटीपार्लर आणि स्पा यांबद्दल कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही.थोडे दिवसांच्या पाहणीनंतर याबाबत निर्णय घेतले जातील अशी माहिती मिळाली आहे

सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळत स्वच्छते साठी चे सर्व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी संचालकांनी केली होती. कारण गेल्या दोन महिन्यांपासून सलून व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे.

इथे हि वाचा

पोलिसांकडून ट्विटरला पत्र? सुशांतच्या ट्विटर पोस्ट डिलीट….

राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला दिली गुड न्यूज….

सुशांतचा मूव्ही ‘दिल बेचारा’ रिलीजिंग ची तारीख ठरली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here