भाजप नेत्यांनी प्रियांका गांधींवर केली टीका,”नातीन आजीच नाक कापलं…”

0
4

नवी दिल्ली | सरकारी बंगला खाली करण्याचे निर्देश काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना देण्यात आले आहेत. या संदर्भावरून प्रियांका गांधी यांना केंद्र सरकारने पत्र दिले आहे .यावरून बॉलीवूडचे अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल यांनी प्रीयांका गांधींवर टीका केली.

परेश रावल ट्विट करत प्रियंका गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले . मोफत मिळालेल्या बंगल्यामध्ये राहून ‘नातीने आजीचे नाक कापले’ असे बोलतात त्यांनी प्रियांका गांधींवर टीका केली.

दिल्लीतील लोधी इस्टेटमध्येकाँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना शासकीय बंगला देण्यात आलेला होता. मात्र, बुधवारी हाच बंगला रिकामा करण्याचे निर्देश सरकारनं दिलं होतं. या संदर्भातील पत्र प्रियांका गांधी यांना केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं पत्र पाठवलं होते.

प्रियंका गांधी काही गेल्या दिवसांपासून उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधत आहेत.म्हणून काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयावर निशाणा साधत हा निर्णय सूडबुद्धीने घेतला गेलेला आहे असे आरोप केले.

इथे ही वाचा

रुग्णालयात दाखल असलेल्या लडाखमधील जखमी जवानां च्या भेटीसाठी नरेंद्र मोदी…

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचं निधन

पंतप्रधान मोदींवर बाळासाहेब थोरात यांचे गंभीर आरोप…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here