भाजपाचे हिंदुत्व हे तर फक्त राजकारणासाठी :- बाळासाहेब ठाकरे

भाजपाचे हिंदुत्व हे तर फक्त राजकारणासाठी :- बाळासाहेब ठाकरे

प्रखर हिंदुवादी व्यक्तिमहत्त्व शिवसेना संस्थापक हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सध्याच्या या नवीन निर्माण झालेल्या भाजपाबद्दल प्रखर मत मांडले आहे. Time now या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलतांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बोलतात ” माझे हिंदुत्व आणि भाजपा च्या हिंदुत्ववात जमीन असमान चा फरक आहे,मी कधीही हिंदुत्वाला धरून राजकारण केलं नाही. माझ्यामते हिंदुत्व म्हणजे माझे हृदय, माझे प्राण,आणि माझा देश , यामध्ये कोणत्याही जातींचा भेद-भाव , द्वेष, जातींवर अन्याय होणार नाही असा माझे हिंदुत्व आहे.माझ्या हिंदुत्ववादी विचारधारेवर कधीही माझी राजकारणाची वोटबँक नव्हती. मला नेहमी वाटायचे की माझ्या देशाची प्रजा सुखी व आनंदित राहो हीच हिंदुत्वाची परिभाषा आहे. माझे कधी भाजप सोबत जवळीक संबंध नव्हते.

राजकारणात दरवाजा उघडणे आणि बंद करणे म्हणजे या दोन्ही गोष्टींचा एकचं अर्थ होतो. माझी हिंदुत्ववादी विचारधारा ही फक्त श्री. अटल बिहारी वाजपेई आणि श्री. लालकृष्ण आडवाणी यांच्याशी मिळत होती. परंतु नवीन भाजपाला(सध्याच्या) माझे समर्थन नाही देत. भाजपा सोबत युती करण्याचा निर्णय ह्या सरकारचा ताळमेळ होत नाही. कारण माझी विचारधारा ही सध्याच्या भाजपा सोबत कधीही मिळू शकत नाही.कारण ही नवीन पिढीची भाजपा आहे. यांच्या सोबत जर ताळमेळ बसवायाचा असेल तर मी उद्धव ठाकरे यांना पूर्ण मुुुभा देतो. पण त्यांनी भाजपा सोबत युती करावी किंव्हा नाही करावी मी हे उद्धव ठाकरे यांच्यावर सोडून देत आहे. भाजपा बद्दलची प्रखर भूमिका आ.बाळासाहेब ठाकरे यांनी या मुलाखतीत मांडली आहे

आभार:-जगदीश केळशीकर
Whatsapp :- 9821218695

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: