मुंबई | सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्यामुळे लोक घरी बसूनच आपले काम करत आहेत म्हणजेच, वर्क फ्रॉम होम…त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारत संचार निगम लिमिटेडने युझर्ससाठी नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये कंपनी ग्राहकाला 90 दिवस दररोज 5 जीबी डेटा देणार आहे.
बीएसएनएल कंपनी 599 रुपयांचे प्रीपेड एसटीव्ही उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकाला आपल्या मधून रिचार्ज केल्यानंतर दररोज पाच जीबी डेटा उपलब्ध होईल. कंपनीचा 599 रुपयांचा वर्क फ्रॉम होम एसटीव्ही प्लॅन युझर्स देशात कुठेही करु शकतो. संपूर्ण देशभरात हा प्लॅन उपलब्ध आहे.
या पॅक मध्ये फ्री व्हॉइस कॉलिंग एस एम एस पॅक सुद्धा दिल्या जाणार आहेत .तसेच नव्या.599 रुपयांच्या बीएसएनएल पॅक ची व्हॅलिडीटी 90 दिवसांची असणार आहे.
या आदी सुद्धा बीएसएनएलने 551 रुपयांचा प्लान लाँच केला होता .परंतु आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये या पॅक युजरला याचा फायदा मिळत होता.
इथे ही वाचा
कोरोणाचा चाचणीचा रिपोर्ट नसल्याने रुग्णालयांनी नाकारले….