मन सुन्न करून टाकणारी घटना….
वडाळे ता.मेहकर जी.बुलढाणा येथील बौद्ध समाजाची कुमारी कोमल विलास गवई इयत्ता 10 वी च्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने गावातील जातीयवादी गावगुंड महादेव सीताराम देवकर या नराधमाच्या छेडछाडीला,त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली आहे
कोमल ही अतिशय सभ्य वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारी आणि अगदी परिसरखी दिसणारी शाळकरी मुलगी होती लहान असतानाच आई वडिलांचे छत्र हरवले त्यानंतर आजी आजोबांनी सांभाळ केला तिचा लहान भाव इयत्ता पाचवीत आहे
ही मुलगी बौद्ध समाजाची असल्याने इतर कोणीही पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलेले नाही