सी,ए, परीक्षा रद्द – प्रसाद सोनवणे यांच्या मागणीला यश

नाशिक- आदरणीय भुजबळ साहेब व समीर भाऊ भुजबळ आणि पंकज भाऊ भुजबळ यांचे विश्वासू व एकनिष्ठ, उच्चशिक्षित विद्यार्थी नेते प्रसाद सोनवणे यांनी कोरोना विषाणूच्या पाश्वर्भूमीवर मे 2020 च्या सी. ए.

परीक्षा रद्द करण्याबाबत इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडिया ला सातत्याने पाठपुरावा केला होता.
आज त्यांच्या मागणीला यश आले असून सी. ए. 2020 मे परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत..

प्रसाद भैय्या सोनवणे हे स्वतः सी. ए. अंतिम वर्षाचे विद्यार्थी असून आय. सी. ए. आय. ने घेतलेल्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले असून सी. ए. इन्स्टिटयूट चे आभार देखील मानले आहे.. !

इथे ही वाचा

हवामान खात्याने दिला इशारा.. येत्या 48 तासात या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस….

रिलीजपूर्वीच ‘सडक 2’ वादाच्या भोवऱ्यात, हिंदु समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप

पंतप्रधान मोदी यांचा थेट सीमेवरून चीनला इशारा, ‘विस्तारवादाचं युग संपलं आता….’

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: