आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…
नवी दिल्ली | सोन्याच्या भावात वारंवार चढ-उतार पहायला मिळत असतात. अशातच आज मल्टी कमोडिटी एक्ससेंजवर सोन्याच्या भावात घट झाल्याचं पहायला मिळत आहे. सकाळी 10.25 वाजता सोन्याचा भाव 157 रुपयांनी घसरला. यामुळे … Read More