“जनजाति समाजाला” स्वावलंबी स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य “वनवासी कल्याण आश्रमाच्या” माध्यमातून संपूर्ण देशभरात होत आहे

*प्रेस नोट* “जनजाति समाजाला” स्वावलंबी स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य “वनवासी कल्याण आश्रमाच्या” माध्यमातून संपूर्ण देशभरात होत आहे. समर्पित कार्यकर्ता व त्याच्यातील सातत्य हेच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या विस्ताराचे … Read More

नाशिकमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश

नाशिक | नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणार घटना घडली आहे. अवघ्या 13 वर्षाच्या मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश … Read More

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, 2 बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार

नाशिक | माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी … Read More

धक्कादायक! आईला कोरोना झाल्याचं कळताच 23 वर्षीय मुलाची आत्महत्या

नाशिक | 23 वर्षीय मुलाने आपल्या आईला कोरोणा संसर्गाची लागण झाल्याचे समजल्यानंतर आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. नाशिकच्या रोकडोबा वाडीत हा दुर्दैवी प्रकार घडला.समाज कल्याण … Read More

नाशिक :- 15/07/2020 224 कोरोना बाधित रुग्ण 7 जणांचा मृत्यु

नाशिक (प्रतिनिधी): शहरात बुधवारी (दि. १५ जुलै) २२४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर तब्बल ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ३०० एकूण … Read More

नांदगाव आगारातुन येण्या जाण्यासाठी येवला मनमाड बोलठाण सावरगाव या चार गावात बस ने प्रवाशी वाहतुक सुरू झाली आहे

नांदगाव आगारातुन येण्या जाण्यासाठी येवला मनमाड बोलठाण सावरगाव या चार गावात बस ने प्रवाशी वाहतुक सुरू झाली आहे तसेच टिकिट है नेहमीप्रमाणे आहेत फक्त जेष्टनागरिक व लहान मुलांना प्रवास करता … Read More

राजगृहावरील हल्ला केलेल्या जातीवादी प्रकृतीच्या लोकांना अटक करून योग्य ते शासन व्हावे अशी मागणी भिमशक्ती संघटना व अत्याचार विरोधी कृती समिती च्या वतीने अशी मागणी करण्यात आली – मनोज चोपडे (जिल्हा नेते भिमशक्ती)

नांदगांव- दिनांक 7/7/2020 सायंकाळी मंगळवार रोजी दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे घर “राजगृह” हे भारतातील तमाम आंबेडकरी जनतेचे उर्जास्थान व प्रेरणास्थान असून.राजगृहावरील हल्ला जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी केला आहै.त्यामुळे तमाम … Read More

मुख्यमंत्री गाडीतून अन् अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून… त्याच्या नाशिक दौऱ्याची चौकशी करा”

नाशिक |  अक्षय कुमारने नुकत्याच केलेल्या नाशिक दौरा हा आता वादात सापडला आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अक्षय कुमार ने केलेला नाशिक दौराऱ्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. … Read More

राजेश टोपे यांनी केले भारतात तयार होणाऱ्या लसी बद्दल वक्तव्य.

मुंबई |  संपूर्ण जगभरात पसरलेल्या करुणा विषाणू वर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. (बीबीआयएल) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. लसीबाबत … Read More

सी,ए, परीक्षा रद्द – प्रसाद सोनवणे यांच्या मागणीला यश

नाशिक- आदरणीय भुजबळ साहेब व समीर भाऊ भुजबळ आणि पंकज भाऊ भुजबळ यांचे विश्वासू व एकनिष्ठ, उच्चशिक्षित विद्यार्थी नेते प्रसाद सोनवणे यांनी कोरोना विषाणूच्या पाश्वर्भूमीवर मे 2020 च्या सी. ए. … Read More

शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात

शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दलित-बौद्ध-आदिवासी-महिला यांच्या वर मोठ्या प्रमाणावर अन्याय-अत्याचार वाढले असून सर्रासपणे जातीयवादी, धर्मांध शक्ति जातीयद्वैशातून बौद्ध-दलित तरुणांचे खून करीत आहेत, उदा,अरविंद बनसोडे, विराट जगताप ,भिमराज गायकवाड, या बौद्ध … Read More

केंद्राने परवानगी दिल्यास सलून व्यवसाय सुरू करण्याची राज्य शासनाची तयारी : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.13 (जिमाका वृत्त) : कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. मात्र सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी … Read More

नाशीकमध्ये नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश –

नाशिक – सध्या नाशिक मध्ये अति प्रमाणात पाऊस पडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे तर अनेक ठिकणी पाणी भरले आहे. नाशील मधील देवस्थानात ही पाणी गेले आहे.हा पूर का आला … Read More

नाशिक शेतकऱ्यांना करणार मदत -छगन भुजबळ

नाशिक : निसर्ग चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून याचा जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी करणार असून लवकरच मदत दिली जाणार असल्याची … Read More

धक्कादायक – महाविद्यालयीन ९०% विद्यार्थी केले नापास

धक्कादायक -विधी महाविद्यालयातिल ९०% विद्यार्थ्यांना केले नापास. मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप मालेगाव- येथिल कर्मवीर भाऊसाहेब विधी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच प्रथम व द्वितीय सत्राचा निकाल लागला … Read More

अंतिम वर्ष परीक्षा संदर्भात प्रसादभैय्या सोनवणे यांचे युजीसीला निवेदन

नाशिक | अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षीच्या गुणवत्तेनुसार परीक्षा न घेता पास करावे किंवा ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुणांची अथवा विशेष प्राविण्याची अपेक्षा असेल त्यांना परीक्षा देण्याकरिता ऐच्छिक मुभा द्या.व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी … Read More

‘कोरोना’ची जागतिक महामारी;पुरवठा विभागामुळे टळली उपासमारी!

ढकांबे गावात गरीब कल्याण अन्न योजनेची प्रभावी अंमलबजावणीनाशिक, दि.17 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’च्या संकटामुळे जग हादरलं आणि हा हा म्हणता म्हणता ते संकट आपल्या दाराशी पोहोचून त्यानं आपल्या भोवतालचं वातावरणही … Read More

विधानसभा उपाध्यक्षांकडून स्थानिक विकास निधीतून ४१ लाख ३० हजारांची मदत

नाशिक दि. ११ – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावरुन प्रयत्न होत असून, अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या कोरोना नियंत्रणासाठी पेठ … Read More

– छगन भुजबळ-फिजिकल डिस्टन्सिगचे पालन होईल याची काळजी घ्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून लासलगाव येथे भेट नाशिक, दि.७ (जिमाका वृत्त) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून अत्यावश्यक वस्तूंची विक्री सुरू असताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची काळजी घ्या, असे … Read More

नाशिकमध्ये आढळला नवीन कोरोना पॉसिटिव्ह रुग्ण टोटल संघ्या 4 वर

नाशिक 13/04/2020 मागे दोन दिवसा पूर्वी नाशिक मधील कठडा येथील डॉ झाकिर रुग्णालय दाखल झालेल्या रुग्णाची कोरोना टेस्ट पॉसिटिव्ह निघाली आहे आता नाशिक मध्ये कोरोना रुग्णाची संघ्या 4 वर गेली … Read More