महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी रायगडावर मोठया प्रमाणत आनंद, जल्लोषाने , उत्साहाने होत असतो.
पण या वर्षी कोरोनाचे संकट असतांना सोहळा करणे शक्य होणार नाही याचं दृष्टीने छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपल्या ट्विटर च्या माध्यमातून जनतेला एक संदेश दिला आहे.
” छत्रपती शिवाजी महाराज मनामनात राज्याभिषेक घरा घरात”
यावरून त्यांना त्यांच्या मावळ्यांना सांगायचे आहे की सध्याच्या परिस्थितीत आपण आपली काळजी घेऊन राज्याभिषेक सोहळा हा घरीच आनंदाने पार पाडा असे वरील वाक्यावरून दिसून येते.
इथे हि वाचा
मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चाललेल्या वादात अखेर नवीन वळण आले आहे. समोरासमोर दोघांची गळा भेट सुध्दा झाली,
कंटेनमेंट झोन सोडून सर्वच उघडणार- ठाकरे सरकार चा मेगा प्लॅन
धक्कादायक – महाविद्यालयीन ९०% विद्यार्थी केले नापास
Comments 1