चीन- कोरोना वायरस मुळे जगातील ६०% टक्के लोकांचे मृत्यु होऊ शकते
हॉंगकॉंग मध्ये सार्वजनिक स्वास्थ्य च्या रिपोर्ट नुसार डॉक्टर ग्रेबियल लेउंग यांच्या माहिती नुसार आता जरी १% लोकांन पर्यंत कोरोना वायरस पोहचला आहे तरी अजुन भरपूर लोकांना वायरस होऊ शकतो
आता पर्यंत कोरोना वायरस मुळे ११०० लोक मरण पावले आहे ४४ हजार लोकांना हा वायरस झाला आहे ४४ मिलियन लोक या वायरस मुळे मरु शकतात आणि जवळजवळ ६०% जगभरातील लोक या वायरस च्या संर्पक मध्ये येऊ शकतो असे चीन च्या स्वास्थ अधिकारी यांचे म्हणणे आहे
विशेष अधिकारी यांचे म्हणणे आहे हॉ वायरस जास्त प्रमाणात पसरू शकतो याचे लक्षण सामान्य आहे सर्दी,खोकला,ताप असे आहे