पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांची पोलिसांवर दगडफेक

पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर परिसर हा कंटेनमेंट झोन आहे. परंतु, येथील काही नियम शिथील करा या मागणीसाठी आज शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, यामुळे सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला. तर, रस्त्यावर उतरलेल्या संतप्त
नागरिकांनी सर्व राग पोलिसांवर काढल्याच दिसून आले. नागरिकांकडून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अचानक दगडफेक करण्यात आली. यात काही जणांना मुका मार लागला असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
इथे हि वाचा
यूपी, बिहार सरकारी डॉ.पेक्षा महाराष्ट्रात सरकारी डॉक्टरांना वेतन कमी कोरोनाच्या छाताडावर पाय ठेवण्याऱ्या डॉक्टरांचा विचार कराच :- अतुल भातखळकर
इंदूमिलस्थळी उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या घेणार व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे आढावा
निसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने 5 हजार कोटींची मदत द्यावी- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: