मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेचे संवाद साधलात्यातच रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी लॉक डाऊन मुळे विस्कटलेली आर्थिक स्थिती सुरळीत करण्यासाठी त्यांनी गुंतवणूकदारांना व उद्योगपतींना साद घातली की माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक करा.
गेल्या आठवड्यात 16 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकदारांनी विविध कंपन्यांसोबत गुंतवणूक केली व गुंतवणूकदारांना महाराष्ट्रआपला वाटतो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर रघुनंदन उदाहरण समोर चर्चा सुरू आहे.तसेच यामध्ये भूमीपुत्रांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळणार असून त्यादृष्टीने गुंतवणूकदारांना सोयी, सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे, , असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर 30 जून ला लॉक डाऊन संपले व सगळे व्यवहार पुन्हा सुरू होतील या भ्रमात कोणीही राहू नये .त्याचबरोबरच शाळा सुरु होण्या पेक्षा शिक्षण सुरू झाले आहे या परिस्थितीलाच महत्त दिल्या चे ते म्हणाले. घरातच रहा सुरक्षित रहा.मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा आवश्यक नसल्यास बाहेर पडू नये मास वापरा, सॅनिटायझर वापरा असे आवाहन दिले .कारण आज सुद्धा ऐंशी टक्के लोकांमध्ये कोरोणाची लक्षणे दिसून येत नाहीत पण म्हणजे असे नाही की कोरोणाचा प्रादुर्भाव झाला नाही.
इथे हि वाचा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-औषधे मोफत देण्याचा सरकारचा निर्णय.
वारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं
इंधन दरवाढीविरोधात 29 जूनला काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन!