जयपूर | राजस्थान मध्ये काँग्रेसचे आमदार गिरिराज मलिंगा यांच्या कुटुंबात 18 जण कोरोना पॉझिटिव्ह. एकामागोमाग 18 जणांना कोरोना ची लागण झाली. व पूर्ण परिसरात खळबळ उडाली .कोरोणा कशाप्रकारे धुमाकूळ घालू शकतो हे नुकतच राजस्थानमध्ये समोर आला आहे.
राजस्थान मध्ये असणाऱ्या धौलपूर च्या बारी मतदारसंघाचे गिरीराज मलिंगा हे आमदार आहेत.असं म्हटलं जातं आहे की गिरिराज मलिंगा यांच्या एकट्या घरातीलच तब्बल 18 जन कोरोना पॉझिटिव निघाले आहेत. म्हणून आमदाराचं घर हे नव हॉटस्पॉट तयार झाल्याच म्हटलं जातं आहे
या सर्व रुग्णांमध्ये मलिंगा यांच्यासह त्यांच्या पत्नी यांनाही कोरोणा ची लागण झाली आहे. सध्या या सर्व रुग्णांना घरात क्वारनटन करून ठेवण्यात आले आहे .सद्यस्थितीतील राजस्थान मधील कोरोणा चा आकडा पंधरा हजाराच्या घरात जाऊन पोहोचला आहे .तरीही तेथील 349 लोकांचा मृत्यू कोरोणा मुळे झाला आहे.
मलिंगा हे कॉंग्रेस पक्षा कडून तीन वेळा विधानसभेत निवडून आले आहे.त्याच बरोबर मागे नववीची खोटी मार्कशीट दाखवून दहावीची परीक्षा देण्याच्या आरोपामुळे मलिंगा चांगलेच चर्चेत आले होते.
इथे हि वाचा
“मोदींचं अपयश झाकण्यासाठी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली जातीये”
पहा…. 24 तासात कोरोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी…
कमल हसन यांची मोदींवर टीका….आर्मी वर अविश्वास दाखवू नका असं म्हणण्यापेक्षा….