शरद पवारांच्या त्या टीकेला काँग्रेसचे उत्तर- खर राजकारण तर….

0
4

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसने उत्तर दिले की, काही काळापूर्वी ज्या पक्षाच्या काळात किती युद्ध जिंकण्यात आली होती. देशाच्या सुरक्षितेसाठी तो पक्ष राजकारण करेल असा प्रश्नच येत नाही.

या पक्षाने कित्येक वर्ष राजकारण केले पन्नास वर्ष सत्तेमध्ये घालवली .त्या पक्षाकडून कित्येक युद्ध जिंकण्यात आली .तो पक्ष देशाचसुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण करतो, त्याचा प्रश्नच येत नाही, असं काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे म्हणाले.

पुलवामा च्या हल्ल्यानंतर कोणी राजकारण केले असेल तर सैन्याला पुढे करून मत मागितले असतील तर ते भाजप पक्षाने केले. अशा घाणेरडे प्रकारचे राजकारण काँग्रेसने कधीही केले नाही,किंवा आता सुद्धा करत नाही आहेत असा दावा राजू वाघमारे यांनी केला.

त्याचबरोबर वाघमारे म्हणाले ,आधी गृहमंत्री म्हणत होते चीनच्या वादाबद्दल घुसखोरी केली नंतर चार दिवसानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, घुसखोरी झालेली नाही. आमचे नेते राहुल गांधी म्हणतात चीनने घुसखोरी केली की नाही ते. भारताचे 20 जवान शहीद झाले ते सांगा

इथे हि वाचा

आपल्या मुलांसाठी देश लुटायला कोणतीही कसर सोडली नाही, स्मृती इराणींचा सोनियांवर हल्लाबोल

लहान मुलांची काळजी घ्या… मुंबईकरांना आवाहन…..

संजय राऊत देणार होते सुशांत ला राजकारण्याचा रोल….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here