देशात कोरोनाचा धुमाकूळ, आतापर्यंतचा रूग्णांचा सर्वोच्च आकडा

नवी दिल्ली | देशात कोरोणा चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे .चौथ्या लॉक डाऊन नंतर केंद्र सरकारने आर्थिकगाडी रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊन् च्या काही अटी थीशील केलेल्या होत्या. परंतु दररोज 40 ते 50 हजार रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये 52 हजार 123 कोरोना च्या केसेस आठलुन आलेल्या आहेत .

आरोग्य विभागाकडून माहिती मिळाली आहे की, कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 15 लाख 83 हजार 792इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 775 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात सध्या 15 लाख 83 हजार 792 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 10लाख 2o हजार 582 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे. त्याचबरोबर भारताचा रीकव्हरी रेट सुधारून आता तो 63.03 टक्क्यांवर पोहोचलेला आहे ही दिलासादायक बातमी भारतासाठी आहे.

त्याचबरोबर संपूर्ण राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक कोणाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.  राज्यात काल दिवसभरात 9 हजार 211 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 1 लाख 46 हजार 129 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, याबद्दलची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

इथे ही वाचा

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी!

आयोध्येत सापडलेल्या बौद्ध कालीन अवशेषांचे जतन करण्यात यावे व त्या साठी एक बुध्दविहार साकारण्यासाठी सर्व बौद्ध समाजाने, नेत्यांनी एकत्र यावे – महागायक आनंद शिंदे

कृषी विभागाविरोधात वंचितचा एल्गार, वितरकांवर कारवाईची मागणी

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: