देशात कोरोनाचा धुमाकूळ… गेल्या 24 तासांत 705 लोकांचा कोरोनाने मृत्यू, वाचा हादरवणारी आकडेवारी

नवी दिल्ली | देशात कोरोणा चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे .चौथ्या लॉक डाऊन नंतर केंद्र सरकारने आर्थिकगाडी रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊन् च्या काही अटी थीशील केलेल्या होत्या. परंतु दररोज 40 ते 50 हजार रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये48 हजार 651 कोरोना च्या केसेस आठलुन आलेल्या आहेत .

आरोग्य विभागाकडून माहिती मिळाली आहे की, कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 13 लाख 36 हजार 861 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 757 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात सध्या 4 लाख 67 हजार 782 अॅक्टिवे रूग्ण आहेत. तर 8 लाख 85 हजार 577 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे. त्याचबरोबर भारताचा रीकव्हरी रेट सुधारून आता तो 63.03 टक्क्यांवर पोहोचलेला आहे ही दिलासादायक बातमी भारतासाठी आहे.

त्याचबरोबर संपूर्ण राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक कोणाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.  राज्यात रविवारी 9 हजार 251 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 1 लाख 45 हजार 481 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, याबद्दलची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

इथे ही वाचा

मंदिराच्या कळसावर राजकीय पक्षाचा झेंडा फडकवू नका- संजय राऊत

शांताआजी… जरा थांब मला तुझ्या पाया पडू दे, मंत्री यशोमती ठाकूरांची भावूक होत आजीच्या हिमतीला दाद

कोरोनामुळे नव्हे तर ‘या’ विचित्र आजाराने अमेरिका झालीय हैराण!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: