कोरोना वायरस काय आहे-corona virus in marathi

चीन मध्ये कोरोना वायरस मुळे आता पर्यंत १०६ लोकांचे मृत्यु झाले आहे याच्या संबंधित निमोनियाचे रुग्ण जवळपास ४५१५ आढळून आले आहे स्वास्थ अधिकारी यांनी मंगळवारी ही माहिती दिली

चीन मध्ये तिब्बत ला सोडून सर्विकड़े कोरोना वायरस आढळून आला आहे स्वास्थ अधिकारी यांच्या समोर कोरोना वायरस ला थांबवण्यासाठी खुप मोठे आव्हाहन आहे चीन सोडून अजुन दुसऱ्या देशामध्ये रुग्ण आढळून आले आहे थाईलैंड मध्ये ७ लोकांना कोरोना वायरस झाला आहे तसेच जापान मध्ये ३ ,दक्षिण कोरिया मध्ये ३ , अमेरिका मध्ये ३,वियतमान मध्ये २, सिंगापुर मध्ये ४,मलेशिया मध्ये ३ ,फ्रांस मध्ये ३,ऑस्ट्रेलिया मध्ये ४ ,नेपाल मध्ये १ , श्रीलंका मध्ये १ कोरोना वायरस चे रुग्ण आढळून आले आहे

कोरोना वायरस काय आहे 

कोरोना वायरस (COV) चा संबंध अश्या परिवार मध्ये आहे की ,ज्याच्या संक्रमण मुळे सर्दी पासून ते श्वास घेण्यासाठी त्रास होने अशी समस्या होते ,या वायरस ला या आधी कधी पाहिले गेले नाही आहे या वायरस चा संक्रमण डिसंबर मध्ये चीन च्या वुहान मध्ये सुरुवात झाली WHO च्या नुसार ,ताप ,खोकला, श्वास, घेताना त्रास होने है सर्वे कोरोना वायरस चे लक्षण आहे आता पर्यंत या वायरस ला थांबवण्यासाठी असे कोणते उपाय नाही भेटले आहे

कोरोना वायरस काय आहे-corona virus in marathi

या आजाराचे लक्षण काय आहे ?

या आजारांचे लक्षण ताप, सर्दी ,नाक वाहने,श्वास घेण्यासाठी त्रास होने ,हा वायरस एका व्यक्ति कडून दुसऱ्या व्यक्ति संक्रमण होतो ,या आजारापासून खुप सावधानी घेतली पाहिजेल डिसंबर मध्ये चीन च्या वुहान मध्ये सुरुवात झाली अजुन दुसऱ्या देशामध्ये  सुद्धा हा वायरस पोहचला आहे

या आजारापासुन कशी काळजी घ्यावी

स्वास्थ्य मंत्रालय नि कोरोना वायरस पासून वाचण्यासाठी काही निर्देश जाहिर केले आहे हाताना साबन ने धुवावे ,अल्कोहोल हैंड रब चा वापर करावा ,खोकला आणि शिकंताना, तोंडाला रुमाल लावावे ,ज्या लोकांना कोल्ड आणि फ्लू आहे त्यांच्या पासून लांब राहावे अंडे आणि मांस यांचा सेवन नका करू,जंगली प्राण्यापासून लांब राहावे

चीन या वायरस ला रोखण्यासाठी पर्यंत करतो आहे  चीन मध्ये नववर्ष च्या सुट्टामध्ये अजुन वाढ करण्यात आली आहे या वायरस मुळे चीन मध्ये पर्यंतन मध्ये खुप घट झाली आहे ,चीन च्या अर्थव्यवस्था मध्ये सुद्धा घसरन होऊ शकते

कोरोना वायरस काय आहे-corona virus in marathi

या आधी ही सार्स वायरस मुळे २००२-०३ मध्ये पूर्ण जगामध्ये  ७०० पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले होते

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: