मुंबई | सुशांत सिंग च्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये बऱ्याच मुद्द्यांवरून वाद सुरू आहेत. त्यात घराणेशाहीचा मुद्दा फारच चर्चेत आला आहे. अशातच अभिनेते शेखर सुमन यांनी सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्या बद्दल चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी केली. सुशांत नेआत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली असावी.
शेखर यांनी सांगितले की जे दिसत आहे त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे .सुशांत सारखा हुशार आणि प्रबळ शक्ती असलेला व्यक्ती.जर आत्महत्या करू शकतो तर त्याने सुसाईड नोट लिहिलीच असणार याबाबत त्यांनी ट्विटरवर ट्विट केले.”
शेखर यांनी #जस्टीसफॉरसुशांतफोरम अशा प्रकारचे फोरम तयार केले आहे ,म्हणजेच सुशांतला न्याय मिळावा यासाठी त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला आहे अशा माफिया बंद व्हायला पाहिजेत म्हणून सुशांतच्या मृत्यू बद्दल ची तपासणी व चौकशी ही सीबीआयने करावी अशी मागणी सरकारकडे करतो. अशा प्रकारच्या माफिया बंद होण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज आहे असं शेखर यांनी ट्विटरवर सांगितलं.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आपल्या राहत्या घरी 14 जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. तरी या घटनेबद्दल पोलीस तपास करत आहे. याविषयी बऱ्याच जणांकडे चौकशी करण्यात आली आहे.
इथे हि वाचा
रोहित पवार- तातडीने मराठी तरुणां नी कंपन्या मध्ये जॉईन होण्याचा विचार करावा.
चीनच्या वादानंतर ही लोकांना नरेंद्र मोदींवर विश्वास….
“आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं