थोेडे मतभेद असले तरी, आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे…

0
5

मुंबई | नवी मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोणा चा संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवरच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईमध्ये महापालिकेत बैठक बोलावली. या बैठकीमध्ये मनपा आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबईकरांसाठी आठवडाभर यामध्ये नव्या करून सुरू करणार असल्याचे बैठकीत आव्हाड यांनी माहिती दिली. लॉक डाऊन वरून राज्य सरकार मध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्य वरच या बैठकीनंतर आव्हाड यांनी भाषण केले.

बरोबर जितेंद्र आव्हाड म्हणाले , लॉकडाउन वरून राज्य सरकारमध्ये थोडेसे मतभेद आहेत. परंतु तरीही आम्ही कोरोणा च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहोत. असं आव्हाड यांनी म्हणल.

दरम्यान, सध्या राज्य सरकारने 31 जुलैपर्यंत अनलॉकिंग करून निर्बंध घातले होते ते कायम ठेवले. परंतु हा निर्णय देताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नाही असं राष्ट्रवादीने म्हटले आहे.

इथे ही वाचा

जाणून घ्या… इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची नवीन तारीख…

“15 ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास धोकादायक आणि मूर्खपणाचा ठरेल”

पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या या धडाकेबाज नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी, संपूर्ण शहरात हळहळ!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here