देवेंद्र फड़णवीस- कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो

0
3

मुंबई

देवेंद्र फड़णवीस यांनी मुख्यमंत्री यांना एक पत्र लिहले आहे पत्रामध्ये कोरोना वाढण्याची भीति व्यक्त केली आहे

कोरोना तपासणीचे निकर्ष हे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च प्रमाणे न ठेवता मुंबई महानगर पालिकाने त्या मध्ये केलेल्या बदला मुळे कोरोनाबाधित संख्या कमी दिसू प्रत्यक्षात मात्र। कोरोना चा धोका जास्त वाढू शकतो अशी भीति देवेंद्र फड़णवीस यांनी पात्रमध्ये बोलले आहे

आयसीएमच्या निर्देशानुसार अंतिमजोखीम रुग्णांमध्ये रोगाचे चे लक्षण नाही आहे परंतु कोरोनाग्रस्त च्या संपर्कात आला आहे अशांच्या संपर्कात येण्याच्या 5 व्या दुधापासून ते 14 दिवसापर्यंत एकदा तरी तपासणी करण्यात यावी मुंबई महानगर पालिकेने बारा एप्रिल रोजी एक आदेश काढून त्यात अशा अंतिम चुकीच्या संपर्क असल्यायाची तपासणी करण्याची गरज नाही असेही म्हंटले आहे मुंबई महानगरपालिका यांचा आदेश काढण्याची काही गरज नव्हती असं देवेंद्र फडवणीस म्हणाले आहेत

मुंबई महानगरपालिकेच्या आदेशाने मुंबईकरांच्या मनामध्ये आणखी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे काही दिवसात मुंबईतील रुग्णाची संख्या कमी दिसली तरी त्यामुळे कोरोनाचा प्रसार ओळखण्यास मात्र कोणतीही मदत होणार नाही यामध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च निकषात त्यात बदल न करण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here