देवेंद्र फडणवीस – महाराष्ट्र राज्य सरकार चांगले काम करते आहे

0
6

महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस – महाराष्ट्र राज्य सरकार चांगले काम करते आहे पण अजुन खुप काम करने आवशक्य आहे ?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी सरकार ला समर्थन केले आहे महाराष्ट्र मध्ये कोरोना ला रोखण्यासाठी राज्य सरकार हवे ते पर्यंत करत आहे

सरकारे ने जे काही निर्णय घेतले आहे त्यांचे आम्ही सर्मथन करतो आहे परंतु अजुन काही निर्णय घेणे गरजेचे आहे आम्ही टिका करणार नाही सूचना देऊ असे फडणवीस यांनी सांगितले

कोरोना वायरस रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नका गरजु लोकांना मदत करा असे देवेंद्र फडणवीस यांनी संगीतले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here